भिवंडी: भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री कपिल पाटलांच्या वक्तव्याने वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. आपण वेळेत जागे झालो तर ठिक आहे. आपण वेळेत जागे झालो नाही तर तिरंग्यावर चंद्र दिसेल. मात्र वेळेत जागे झालो तर चंद्रावर तिरंगा दिसेल.
दरम्यान, भिवंडीतील एका कार्यक्रमात बोलत असताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे.(सौ. साम)
