Latest Marathi News

BREAKING NEWS

मुंबई विमानतळावरून तब्बल १८ कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त!

0 231

 

Jawale Jewellers

मुंबई : आज मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर तब्बल १८ कोटी रुपयांचे ड्रग्स पकडण्यात आले आहे. यात एका आरोपीला अटक केली आहे.

 

Manganga

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर विदेशातून ड्रग्स आणले जात असतात गुप्त माहितीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर सीबीआयने विमानतळावर आजची कारवाई करण्यात आली आहे. कारवाई केलेल्या सदर इसमाकडे 6 किलो हेरॉईन ड्रग्ज जप्त केले. या जप्त केलेल्या ड्रग्जची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत 18 कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान,कारवाईत एका परदेशी नागरिकाला अमली पदार्थांसह अटक केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.