Latest Marathi News

BREAKING NEWS

“सत्तार यांनी चुकीचे विधान केले असेल तर…..”: सत्तारांच्या वक्तव्यावर मंत्री उदय सामंत यांची मोठी प्रतिक्रिया!

0 500

मुंबई: राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी कॉग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबत चुकीचे वक्तव्य केल्याने राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी मंत्री महोदय यांनी चुकीचे वक्तव्य केले आहे. त्यांच्या वक्तव्याचे समर्थन होऊ शकत नाही अशी प्रतिक्रिया दिली आहे.

 

Jawale Jewellers

उद्याेग मंत्री उदय सामंत म्हणाले, वैयक्तिक टीकेचा स्तर जो काही खालवला आहे. त्यात सुधारणा झाली पाहिजे. माझा राजकीय प्रवास सन 1999 मध्ये सुरु झाला. आजपर्यंत माझ्यावर कधीही टीका झाली तरी मी पातळी सोडून बोललो नाही. दरम्यान सत्तार यांनी चुकीचे विधान केले असेल तर त्यांचे समर्थन करणार नाही असेही सामंत यांनी वक्तव्य केले.

Manganga
Leave A Reply

Your email address will not be published.