Latest Marathi News

BREAKING NEWS

अब्दुल सत्तारांची सुप्रिया सुळेंबाबत आक्षेपार्ह शब्दात टीका!

0 672

 

Jawale Jewellers

मुंबई: राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांची जीभ पुन्हा एकदा घसरली आहे. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबत आक्षेपार्ह शब्दात टीका केली आहे.

 

Manganga

सत्तार यांची जीभ नुसती घसलीच नाही तर, त्यांनी सुप्रिया सुळेंना थेट शिवीगाळ केली आहे. याबाबत सत्तार यांंना जराही खेद नसल्याचे दिसत आहे. अत्यंत गलिच्छ शब्द वापरुनही त्यांनी याबाबत तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. जे आमच्यावर टीका करतील ते, महिला असो की पुरुष असो त्यांना त्याच भाषेत उत्तर दिलं जाईल असे सत्तार म्हणाले आहेत.(सौ. साम)

 

Leave A Reply

Your email address will not be published.