Latest Marathi News

BREAKING NEWS

“गुवाहाटीमध्ये जाऊन गद्दारी केलेल्या गद्दारांना राज्यातील जनता धडा शिकवणार”

0 163

मुंबई: अकोल्यातील बाळापूर येथे आयोजित शेतकरी संवाद मेळाव्यात बोलताना आदित्य ठाकरे यांनी मोठे वक्तव्य केले.

 

Jawale Jewellers

आदित्य ठाकरे म्हणाले, “शिवसैनिक म्हणून आमच्यासोबत खांद्याला खांदा लावून लढणारा, ज्यांनी स्वतःला विकलं नाही, स्वतःचा मान सन्मान विकला नाही, इमान विकलं नाही अशा व्यक्तीला मिठी मारायला अकोल्यात आलो आहे.

Manganga

 

तसेच, “आमच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांना महाराष्ट्रात उभे राहण्याची हिंमत नव्हती म्हणून त्यांनी गुवाहाटीमध्ये जाऊन गद्दारी केली आहे. त्या गद्दारांना राज्यातील जनता धडा शिकवणार असल्याचा विश्वासही आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला.

Leave A Reply

Your email address will not be published.