Latest Marathi News

BREAKING NEWS

आजचे राशिभविष्य: जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस!

0 644

मेष – मानसिक अस्वस्थता राहील. आज कशातही रस वाटणार नाही.

Jawale Jewellers

वृषभ – महत्त्वाचे निर्णय योग्य ठरतील. काहींना विविध लाभ होतील.

Manganga

मिथुन – प्रवासामध्ये काळजी हवी. सार्वजनिक क्षेत्रात उत्साहाने सहभागी व्हाल.

कर्क – तुमच्या कार्यक्षेत्रात प्रसिद्धी लाभेल. आरोग्य उत्तम राहील. मनोबल वाढेल.

सिंह – प्रवासात व वाहने चालवताना दक्षता हवी. प्रकृतीच्या तक्रारी जाणवतील.

कन्या – हितशत्रूंवर मात कराल. वैवाहिक जीवनात सुसंवाद साधू शकाल.

तूळ – मनोरंजनाकडे कल राहील. वेळ वाया जाण्याची शक्यता आहे.

वृश्चिक – महत्त्वाचे निर्णय योग्य ठरतील. संततिसौख्य लाभेल.

 

धनु – आरोग्य उत्तम राहील. गुंतवणुकीस दिवस चांगला आहे.

 

 

मकर – मनोबलाच्या जोरावर अडचणींवर मात कराल. आरोग्य उत्तम राहील.

 

 

कुंभ – प्रवास सुखकर होतील. व्यवसायातील तुमचे अंदाज अचूक ठरतील.

 

मीन – दिवस अनेकदृष्टीने अनुकूल आहे. जिद्द व चिकाटी वाढेल.(सौ. साम)

Leave A Reply

Your email address will not be published.