Latest Marathi News

BREAKING NEWS

“महाराष्ट्राला तुम्ही काय उल्लू समजले आहे का? जेव्हा….”: उद्धव ठाकरेंचे मोदींवर टीकास्त्र

0 312

मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

 

Jawale Jewellers

उद्धव ठाकरे म्हणाले, “महाराष्ट्राला तुम्ही काय उल्लू समजले आहे का? जेव्हा निवडणुका येतात तेव्हाच हे सरकार त्या राज्याचा विचार करतं. निवडणुका लक्षात ठेवून कामं केली जातात. आजपर्यंत पंतप्रधान मोदींना महाराष्ट्राची आठवण नाही आली. पण अचानक पंतप्रधानांना महाराष्ट्राबद्दल प्रेम आले आहे. 2 लाख कोटींचे प्रकल्प म्हणजे, जमिनीवरचे प्रकल्प गुजरातला आणि हवेतील प्रकल्प महाराष्ट्रांकडे दिले आहे. हा फुगा फुटण्याआधी निवडणुका होतील असा आमचा अंदाज आहे, असेही उद्धव ठाकरे यांनी म्हटले.

Manganga
Leave A Reply

Your email address will not be published.