Latest Marathi News

BREAKING NEWS

“…पण मशाल भडकली आणि भगवा फडकला”: ऋतुजा लटकेंच्या विजयावर उद्धव ठाकरेंची मोठी प्रतिक्रिया!

0 291

 

Jawale Jewellers

मुंबई: शिवसेनेत फूट पडल्यानंतर पहिल्यांदाच झालेल्या मोठ्या निवडणुकीत ठाकरे गटाचा विजय झाला आहे. ऋतुजा लटके यांच्या विजयावर मोठी प्रतिक्रिया दिली आहे.

 

Manganga

उद्धव ठाकरे म्हणाले, “ चिन्ह आणि नाव गोठवलं गेलं. पण मशाल भडकली आणि भगवा फडकला. काँग्रेस, राष्ट्रवादी, संभाजी ब्रिगड आणि अनेकांनी पाठिंबा दिला. एकूण निवडणुकीत नोटांचा वापर झाला हे तुमच्या समोर आहे. लढाई आता सुरू झाली आहे. आम्ही विजयाने सुरूवात केली आहे. नोटाला जेवढी मतं मिळाली तेवढीच मतं त्यांना मिळाली असती, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले.

 

 

मला त्यांच्याबद्दल काही बोलायचे नाही. त्यांच्याबद्दल बोलण्यात मुर्खपणा आहे. एका गोष्टींचे वाईट वाटते की धनुष्यबाण गोठवलं. या विजयाचे श्रेय मी शिवसैनिकांना, महाविकास आघाडीला आणि इतर सर्व सहकारी पक्षांना देतो आणि त्यांचे आभार मानतो, असे वक्तव्य केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.