Latest Marathi News

BREAKING NEWS

अंधेरी पूर्व मतदारसंघात ऋतुजा लटकेंचा विजय निश्चित!

0 194

 

Jawale Jewellers

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या तीन महिन्यांपासून ज्या अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीमुळे वातावरण तापलं होतं, अखेर त्याच पोटनिवडणुकीचा निकाल आज समोर येतोय. या निवडणुकीदरम्यान भाजपने उमेदवार मागे घेतल्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांचा विजयाचा मार्ग मोकळा झाला होता. तरीही भाजप वगळता इतर उमेदवारांनी अर्ज मागे न घेतल्याने ही निवडणूक बिनविरोध ना ठरता या जागेसाठी मतदान झालं. या निवडणुकीचा निकाल आज जाहीर होतोय.

 

Manganga

दरम्यान, या निवडणुकीत ऋतुजा लटके यांचाच विजय जवळपास निश्चित झालाय. ऋतुजा लटके यांना मतमोजणीच्या तेराव्या फेरी अंती 48 हजार 15 मतं मिळाली आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.