Latest Marathi News

BREAKING NEWS

अंधेरी निवडणुक: “भाजपने लोकांना फुस द्यायचा प्रयत्न केला, हा सगळा भाजपचा डाव”

0 330

मुंबई – अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार आहे. यावर आता नीलम गोऱ्हे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

 

Jawale Jewellers

नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, अंधेरी निवडणूकीत नोटाला जास्त मते हा सगळा भाजपचा डाव आहे. लोक त्रासलेली आहेत. भाजपने लोकांना फुस द्यायचा प्रयत्न केला.   भाजपने कलंकित उमेदवार दिला होता. निवडणूक बिनविरोध केली जात असते पण तस झाल नाही, असे वक्तव्य नीलम गोऱ्हे यांनी केले.

Manganga

 

दरम्यान, या सोबतच ऋतुजा लटके यांचे अभिनंदन करत त्यांना ६० हजारच्या पुढे मते मिळतील असा विश्वास व्यक्त केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.