Latest Marathi News

BREAKING NEWS

आजचे राशीभविष्य, रविवार ६ नोव्हेंबर २०२२; जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस!

0 628

मेष:-
व्यापारी वर्गाने चिकाटी सोडू नये. जोडीदाराच्या दिलदार वृत्तीची प्रशंसा करा. नवीन गोष्टी आमलात आणाव्यात. कोणाकडून फसले जाणार नाही याची दक्षता घ्या. आध्यात्मिक आवड वाढीस लागेल.

 

 

Jawale Jewellers

वृषभ:-
धैर्याने परिस्थिती हाताळावी. कार्यालयीन सदस्यांशी मतभेद होण्याची शक्यता. उगाचच भांडणात पडू नका. घरात खबरदारी घेऊन काम करावे. मन शांत ठेवून कार्यरत राहावे.

Manganga

 

मिथुन:-
नोकरदार वर्गाला चांगली बातमी मिळेल. मनातील चुकीच्या विचारांना हद्दपार करा. घेतलेल्या मेहनतीचे चीज होईल. आपली उपासना सफल होईल. आजचा दिवस चांगला जाईल.

 

कर्क:-
समोरच्या व्यक्तिमधील चुका काढत बसू नका. स्थावर मालमत्तेत गुंतवणूक करण्याचा विचार कराल. भौतिक सुखाचा आनंद घ्याल. वडीलधार्‍या मंडळींची काळजी घ्यावी. दिनक्रम व्यस्त राहील.

 

सिंह:-
कुटुंबासमवेत वेळ घालवाल. घरात शांततेचे वातावरण राहील. संवाद कौशल्याने समोरच्या व्यक्तीवर प्रभाव पाडाल. नवीन नोकरीच्या संधी दिसून येतील. आवडत्या वस्तू खरेदी कराल.

 

कन्या:-
अचानक खर्च उद्भवू शकतात. स्पर्धेत यश मिळवाल. कामानिमित्त प्रवास घडेल. सर्वत्र आनंद शोधाल. कष्टाच्या मानाने यश पदरी पडेल.

 

तूळ:-
नोकरदार वर्गाला दिलासादायक दिवस. अनावश्यक खर्च कमी करा. अधिकारात वृद्धी होईल. नवीन गोष्टीत सावधानतेने पाऊल टाका. मित्रांचे सहकार्य लाभू शकेल.

 

वृश्चिक:-
एखाद्या प्रसंगामुळे चिडचिड संभवते. केलेला संकल्प पूर्ण होईल. पोटाचे विकार त्रस्त करू शकतील. अनावश्यक खर्च उद्भवतील. आपले विचार लोकांसमोर मांडाल.

 

धनू:-
आहारावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. आपला आत्मविश्वास कायम ठेवा. भौतिक गोष्टींचा अनुभव घ्याल. घरासंबंधीची कामे पूर्ण करा. आध्यात्मिक आवड वाढीस लागेल.

 

मकर:-
व्यावसायिक निर्णय भविष्यात फायदेशीर ठरतील. आपला संयम कमी येईल. मनातील इच्छा पूर्ण होईल. अति साहस दाखवू नका. आपल्या निर्णय क्षमतेवर विश्वास ठेवा.

 

कुंभ:-
व्यवसाईकांना अधिक मेहनत घ्यावी लागेल. कामाकडे संपूर्ण लक्ष द्या. मनातील नवीन योजनांचा पाठपुरावा करावा. छोटे प्रवास संभवतात. बोलण्यातून लोकांशी जवळीक साधाल.

 

मीन:-
नवीन संधी चालून येऊ शकते. घरात अतिथी जमतील. मन काहीसे विचलीत राहण्याची शक्यता. पदोन्नतीचे योग संभवतात. लहान प्रवास कराल.

 

Leave A Reply

Your email address will not be published.