Latest Marathi News

BREAKING NEWS

बॉलिवूड अभिनेता वरुण धवनला ‘या’ गंभीर आजाराची लागण!

0 446

 

Jawale Jewellers

मुंबई: बॉलिवूड अभिनेता वरुण धवन याने ‘जुगजुग जिओ’ चित्रपटासाठी कठोर परिश्रम केल्यानंतर त्याला एका आजाराचा सामना करावा लागला होता. ‘व्हेस्टिब्युलर हायपोफंक्शन’ या आजाराने वरुण त्रस्त झाला होता.

 

Manganga

वरुणने सांगितले की, कोरोनानंतर प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर परत आणण्याचा त्यांच्यावर खूप दबाव होता. व्हेस्टिब्युलर हायपोफंक्शन हा एक व्हेस्टिब्युलर डिसऑर्डर आहे. ज्यामध्ये एखाद्या व्यक्तीची बॅलन्स सिस्टिम (तोल सांभाळायची क्षमता) योग्यरित्या कार्य करत नाही, वरुण धवनने सांगितले.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.