Latest Marathi News

BREAKING NEWS

“….तर नांदेड अन् लातूरकर फडणवीस यांच्या मांडीवर बसायला तयार”: ‘यांचे’ मोठे वक्तव्य!

0 259

नांदेडः सध्याच्या सरकारमधले १६ आमदार अपात्र ठरले तर नांदेडकर अन् लातूरकर फडणवीसांच्या मांडीवर जाऊन बसायला तयार आहेत, असे मोठे वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे.

 

 

Jawale Jewellers

प्रकाश आंबेडकर म्हणाले, “राज्यातील शिंदे सरकारमधील मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह 16 आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे. यापैकी 16 आमदार बरखास्त झाले तर देवेंद्र फडणवीस यांचा प्लॅन बी तयार असल्याची चर्चा आहे. हाच धागा पकडत ते म्हणाले, 16 आमदार बरखास्त झाले तर नांदेड आणि लातूरकर फडणवीस यांच्या मांडीवर बसायला तयार आहेत, असे वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी केले.

Manganga

 

दरम्यान, नांदेडमध्ये सुरु असलेल्या धम्म मेळाव्यात प्रकाश आंबेडकर बोलत होते.

 

Leave A Reply

Your email address will not be published.