Latest Marathi News

BREAKING NEWS

“पंतप्रधान मोदींकडे व्यापक दृष्टीकोन दिसत नाही”: ‘यांची’ मोदींवर टीका!

0 180

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मंथन शिबिर शिर्डीमध्ये सुरू आहे. या शिबिरात शरद पवारांनी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. शिबिरात शरद पवारांनी पंतप्रधान मोदींवर टीका केली.

 

Jawale Jewellers

शरद पवार म्हणाले, ‘पंतप्रधानांना शपथ घेताना समान वागणूक देण्याची शपथ घेतली जाते. या पदावरील व्यक्तीकडे व्यापक दृष्टीकोन असला पाहिजे पण दिसत नाही’, असे वक्तव्य करत शरद पवारांनी पंतप्रधान मोदींवर टीका केली.

Manganga

 

 

दरम्यान, शरद पवारांना बोलताना त्रास होत असल्यामुळे त्यांचे भाषण माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी वाचून दाखवले.

 

Leave A Reply

Your email address will not be published.