Latest Marathi News

BREAKING NEWS

मनीष सिसोदियांच्या PA ला ईडीकडून अटक; भाजपवर साधला निशाणा!

0 183

मुंबई: दिल्ली सरकारच्या नव्या अबकारी धोरणातील कथित घोटाळा प्रकरणात ईडीने शनिवारी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या स्वीय सहायकाच्या घरावर छापा मारला. ईडीने सिसोदिया यांच्या पीएला अटक केली आहे. याबाबतची माहिती स्वतः मनीष सिसोदिया यांनी ट्विटद्वारे दिली आहे.

 

Jawale Jewellers

दरम्यान, आज यांनी माझ्या पीएच्या घरावर छापा मारला. तेथेही काही सापडलं नाही. त्यामुळे आता त्यांना अटक केली आहे. भाजपवाल्यांना निवडणुकीत पराभव होण्याची एवढी भीती, असे म्हणत सिसोदिया यांनी ट्विट केले.

Manganga
Leave A Reply

Your email address will not be published.