Latest Marathi News

BREAKING NEWS

“राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता ताकदीने पक्ष मजबूत करणार आहे”:  शरद पवार!

0 253

मुंबई:  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मंथन शिबिर शिर्डीमध्ये सुरू आहे. या शिबिरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना संबोधित केले. या सभेत शरद पवारांनी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.

 

Jawale Jewellers

यावेळी शरद पवार म्हणाले, ‘मी सर्वांची भाषणं ऐकली नाही. मी एवढेच सांगू इच्छितो की, आज सविस्तर बोलू शकत नाही. शिबिरातून संदेश जात आहे की, राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता ताकदीने पक्ष मजबूत करणार आहे’. तुमच्यात हिंमतीने महाराष्ट्रात परिवर्तन करण्याची हिंमत आहे. ही संधी लवकर मिळेल, असा विश्वास शरद पवारांनी कार्यकर्त्यांशी बोलताना व्यक्त केला.(सौ. साम)

Manganga

Leave A Reply

Your email address will not be published.