Latest Marathi News

BREAKING NEWS

“अजित पवार थापा मारण्याचे काम करतात”: ‘यांचा’ पवारांना टोला!

0 293

सिंधुदुर्ग: उदयोग बाहेर जाण्याच्या मुद्यावर विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी आरोप केला आहे. शिंदे – फडणवीस सरकारमुळे राज्यातील उद्याेग बाहेर गेले असा थेट आराेप पवार यांनी केला. दरम्यान या विषयी केंद्रीय मंत्री नारायण राणेयांनी प्रत्युत्तर दिले आहे.

 

Jawale Jewellers

राणे म्हणाले, “थापा मारण्याचे काम अजित पवार यांनी मीडिया समोर केले आहे. ते मी ऐकले आहे, असे म्हणत राणेंनी अजित पवार यांना टोला लगावला आहे.

Manganga

 

दरम्यान, यावर विशेष पत्रकार परिषद घेऊ असेही नारायण राणेंनी येेथे स्पष्ट केले.

Leave A Reply

Your email address will not be published.