Latest Marathi News

BREAKING NEWS

बहिणीकडे वाईट नजरेने बघितल्या कारणावरून भावाने…..!

0 383

नाशिक : म्हसरूळ येथील वाढणे कॉलनीतील हनुमान मंदीराजवळील बांधकाम साईट येथे बहिणीकडे वाईट नजरेने बघितल्या कारणावरून वॉचमनला जीव मारले आहे.

 

Jawale Jewellers

याबद्दल अधिक माहिती अशी कि, बांधकाम साईटवर असलेले वॉचमन व बिगारी यांच्यातील वादातून हत्या झाली. दारूच्या नशेत बांधकाम साईडवरील बिगारी असलेल्या कामगाराने माझ्या बहिणीकडे का बघीतले यावरून बिगारी व वॉचमन यांच्यात वाद झाला. या वादात वॉचमनला जीवे मारल्याची घटना घडली आहे.

Manganga

 

दरम्यान, याप्रकरणी म्हसरूळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.