Latest Marathi News

BREAKING NEWS

….म्हणून सोमय्यांची किशोरी पेडणेकरांविरोधात पोलिसांत तक्रार!

0 272

 

Jawale Jewellers

मुंबई: भाजप नेते, किरीट सोमय्या यांनी आज ‘एसआरए’ घोटाळा संदर्भात किशोरी पेडणेकर यांच्या विरोधात निर्मल नगर वांद्रे पूर्व पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. फोर्जरी, बनावटी करार, फसवणूकसाठी आयपीसी IPC 420 अंतर्गत गुन्हा एफआयआर दाखल करण्याची मागणी केली आहे.

 

Manganga

‘निर्मल नगर पोलीस स्टेशन, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण (SRA), गृहनिर्माण विभाग, महाराष्ट्र राज्य, तसेच अनेक ठिकाणी तक्रार केल्या. यासंदर्भात आपण आमची तक्रार, एफ. आय. आर दाखल करावी, अशा मागणीच्या आशयाचे पत्र किरीट सोमय्यांनी किशोरी पेडणेकरांच्या विरोधात पोलीस अधिकाऱ्यांना दिले आहे.

 

दरम्यान, सोमय्यांच्या पत्रानंतर पोलीस काय कारवाई करणार, हे पाहावे लागणार आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.