Latest Marathi News

BREAKING NEWS

“…..त्यामुळे आता पुन्हा मंत्रिमंडळाचा विस्तार होणार नाही”!

0 562

औरंगाबाद :ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी पुन्हा एकदा शिंदे गट आणि शिंदे, भाजप सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.

 

Jawale Jewellers

शिंदे गटातील आमदार अस्वस्थ आहेत. आमदार अस्वस्थ असल्याने वरिष्ठ पातळीवर मंत्रिमंडळ विस्ताराबाबत निर्णय घेतला जाणार नाही, त्यामुळे आता पुन्हा मंत्रिमंडळाचा विस्तार होणार नाही, असे खैरे यांनी वक्तव्य केले आहे.

Manganga

 

तसेच हे 40 गद्दार पुन्हा निवडून येणार नाहीत, असे म्हणत त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झालेल्या आमदारांना देखील जोरदार टोला लगावला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.