Latest Marathi News

BREAKING NEWS

आटपाडी : शेळ्या-मेंढ्याची कार्तिकी यात्रा व आठवडी बाजार भरणार “या” ठिकाणी

0 1,783

माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी : आटपाडी तालुक्यातील आठवडी भरणारा शेळ्या-मेंढ्याचा आठवडी बाजार हा बाजार समिती आटपाडीच्या आवारातच भरणार असल्याची माहिती बाजार समितीचे प्रशासन वैभव हजारे यांनी दिली आहे.

Jawale Jewellers

आटपाडी येथे सालाबादप्रमाणे कार्तिकी पोर्णिमे निमित्त भरणारी शेळ्यामेढ्यांची यात्रा कृषि उत्पन्न बाजार समिती आटपाडी येथील श्रीमंत बाबासाहेब देशमुख मार्केट यार्ड येथे सोमवार दिनांक ७/११/२०२२ ते बुधवार दि. ०९/११/२०२२ अखेर भरणार आहे. तसेच शेळ्यामेंढ्या चा नियमित भरणारा आठवडा बाजार मार्केट यार्ड येथेच भरणार आहे. त्यामुळे सोशल मिडीयावर आटपाडी बाजार पटांगण येथे बाजार भरणार असल्याची माहिती ही फेक असल्याचे सिद्ध झाले आहे.

Manganga

तरी सर्व शेतकरी, व्यापारी, ग्रामस्थ यांनी याबाबत नोंद घेण्याचे आवाहन देखील प्रशासक वैभव हजारे यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.