Latest Marathi News

BREAKING NEWS

हॉटेलात तरुणीवर सामूहिक अत्याचार करून मरेपर्यंत केली मारहाण!

0 430

 

Jawale Jewellers

राजस्थान: राजस्थानमधील अजमेर जिल्ह्यात एका कुख्यात गुंडाने तरुणीचं अपहरण केल्यानंतर हॉटेलात नेले. तिथे त्याने आणि साथीदारांनी मुलीवर सामूहिक बलात्कार केला.

 

Manganga

याबद्दल अधिक माहिती अशी कि, जमेर जिल्ह्यात एका कुख्यात गुंडाने तरुणीचं अपहरण केल्यानंतर हॉटेलात नेले. . तिथे त्याने आणि साथीदारांनी मुलीवर सामूहिक बलात्कार केला. व त्यानंतर आरोपींनी पीडितेला बेदम मारहाण केली. मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या तरुणीला दुसऱ्या दिवशी आरोपींनी रुग्णालयात नेले. त्यानंतर तेथून फरार झाले. तरुणीच्या कुटुंबीयांना माहिती मिळाल्यानंतर ते रुग्णालयात पोहोचले. त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

 

दरम्यान, पोलिसांनी घटनेनंतर तात्काळ कारवाई करून मुख्य आरोपीला अटक केली आहे. तर त्याच्या साथीदारांचा शोध घेण्यात येत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडितेच्या वडिलांनी २८ ऑक्टोबर रोजी तक्रार दाखल केली होती. तरुणीची प्रकृती गंभीर होती. २ नोव्हेंबर रोजी तिचा मृत्यू झाला.

 

Leave A Reply

Your email address will not be published.