Latest Marathi News

BREAKING NEWS

चित्रा वाघ यांच्याकडे भाजपने दिली ‘या’ पदाची मोठी जबाबदारी!

0 389

मुंबई: भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्याकडे पक्षाने मोठी जबाबदारी दिली आहे. चित्रा वाघ यांची भाजपच्या महिला मोर्चाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

 

Jawale Jewellers

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी वाघ यांना निवडीचे पत्र दिले.

Manganga

 

 

दरम्यान,  या निवडीनंतर येणाऱ्या दिवसांत मी पूर्ण ताकदीने काम करीन, अशी प्रतिक्रिया चित्रा वाघ यांनी  दिली आहे.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.