Latest Marathi News

BREAKING NEWS

शेजाऱ्यांनी शिव्या दिल्या म्हणून ११ वर्षीय मुलाने केले भयंकर कृत्य!

0 407

 

Jawale Jewellers

पुणे : पुण्यातील लोहियानगर परिसरात सहावीत शिकणाऱ्या ११ वर्षीय अल्पवयीन मुलाने मायलेकींनी शिव्या दिल्याच्या रागातून गळफास लावून आत्महत्या केली आहे. रुद्राक्ष लुकेश जाधव (वय ११) असे आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे.

 

Manganga

प्राप्त माहितीनुसार, रुद्राक्ष मुलगा हा सहावीत शिकत होता.रुद्राक्षच्या घराशेजारी माय-लेकींच्या गुरूवारी तो घरी गेला होता. यावेळी परत परत का येतो असं म्हणत घरात असलेल्या मायलेकींनी रुद्राक्षला शिवीगाळ केली. या रागातून त्याने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.

 

दरम्यान, याप्रकरणी रुद्राक्षची आई आशा लुकेशा जाधव (वय ३२, रा. लोहियानगर) यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.