Latest Marathi News

BREAKING NEWS

“……म्हणून एकनाथ शिंदे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापेक्षा भारी”: ‘या’ उद्धव ठाकरे गटाच्या नेत्याचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा!

0 261

एरंडोल: उद्धव ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. त्या एरंडोल येथील शिवसेनेच्या सभेला संबोधित करत होत्या.

 

Jawale Jewellers

यावेळी त्या म्हणाल्या, “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पंतप्रधान नरेंद्र मोदींपेक्षा भारी आहेत. कारण ते घटनास्थळी पोहाचण्या आधीच त्याचा कॅमेरामन तिथे पोहोचतो, असा खोचक टोला लगावतानाच मुख्यमंत्री निवडला की मॉडेल निवडले? असा प्रश्न सुषमा अंधारे यांनी केला आहे.

Manganga

 

तसेच त्या पुढे म्हणाल्या, “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाबत मला काहीही तक्रार नाही. कारण या सरकारमध्ये त्यांच काहीच चालत नाही, असा टोला सुषमा अंधारे यांनी लगावला.

Leave A Reply

Your email address will not be published.