Latest Marathi News

BREAKING NEWS

आता नाशिकमध्ये होणार नेपाळच्या नोटांची छपाई!

0 308

नाशिक : नाशिकच्या करन्सी नोट प्रेसमध्ये आता भारतीय चलनासोबतच नेपाळच्या १ हजार रुपयांच्या चलनी नोटांची देखील छपाई होणार आहे. नेपाळच्या चलनी नोटा छापण्याचे कॉन्ट्रॅक्ट मिळाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.

 

Jawale Jewellers

दरम्यान, आता नाशिकच्या नोट प्रेसमध्ये एक्सपोर्ट डिपार्टमेंट बनवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या माध्यमातून इतर देशांचे देखील करन्सी छापण्याचे काम कसे मिळवता येईल यासाठी प्रयत्न केले जात असल्याचं नोट प्रेस मजूर संघाचे अध्यक्ष जगदीश गोडसे यांनी अशी माहिती दिली आहे.

Manganga
Leave A Reply

Your email address will not be published.