Latest Marathi News

BREAKING NEWS

“बच्चू कडू हा विषय माझ्यासाठी छोटा आहे, मी त्यांना घरात घुसून मारू शकतो” : रवी राणा!

0 625

मुंबई: बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यात वाद झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी करत वादावर कालच पडदा टाकला होता. मात्र, आज, बुधवारी दोघांमध्ये पुन्हा एकदा वाद चिघळला आहे.

 

Jawale Jewellers

रवी राणा म्हणाले, ‘कुणी विनाकारण दम देऊन बोलत असेल, तर जशाच तसं उत्तर देऊ. मुख्यमंत्र्यांच्या विनंतीला मान देऊन मी मागे आलो. त्यांच्या मध्यस्थीमुळेच मी मागे शांत राहिलो. पण हा व्यक्ती मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या शब्दाला मान देत नाही. बच्चू कडू हा विषय माझ्यासाठी छोटा आहे. कडूंना कुठे गाठायचं ते मला माहीत आहे’. ‘मी कडूंना घरात घुसून मारू शकतो, असा इशारा रवी राणा यांनी कडू यांना दिला आहे.

Manganga

 

दरम्यान, काल, मंगळवारी दोन्ही नेत्यांनी एकमेकांशी माफी मागितली. मात्र, आज पुन्हा एकदा दोघांमध्ये वाद पेटण्याची चिन्हे आहेत.

 

Leave A Reply

Your email address will not be published.