Latest Marathi News

BREAKING NEWS

टीम इंडियाचा बांगलादेशविरुद्ध सामन्यात 5 धावांनी विजय!

0 324

नवी मुंबई: टीम इंडियाचा बांगलादेशविरुद्ध सामन्यात विजय मिळवला आहे. भारताने बांगलादेशला 5 धावांनी पराभूत केले आहे. या विजयामुळे भारतात सेमीफायनलचा मार्ग सुकर झाला आहे.

 

भारतीय संघाने आज एका रोमहर्षक सामन्यात बांग्लादेशवर 5 धावांनी विजय मिळवला. ऑस्ट्रेलियात एडिलेड ओव्हलच्या मैदानात हा रंगतदार सामना झाला. टीम इंडियाने आधी 20 ओव्हर्समध्ये 6 बाद 184 धावा केल्या होत्या. पण पावसामुळे सामना 16 षटकांचा करण्यात आला. बांग्लादेशला विजयासाठी 151 धावांच टार्गेट देण्यात आले.

Manganga
Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!