मुंबई: संभाजी भिडे पु्न्हा एकदा वादग्रस्त विधानामुळे चर्चेत आले आहेत. मंत्रालयात मुख्यमंत्र्यांच्या भेटीला आलेले संभाजी भिडे यांनी महिला पत्रकाराने टिकली लावली नाही म्हणून प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे.

दरम्यान, आपल्या हिंदू संस्कृतीनुसार महिलांनी कपाळावर टिकली लावलीच पाहिजे, अशी संभाजी भिडे भूमिका होती. मात्र, लोकशाही प्रत्येकाला सवच्छेने राहण्याचा आणि जगण्याचा हक्क आहे.(सौ. साम)