Latest Marathi News

BREAKING NEWS

अमिताभ बच्चन यांच्या सुरक्षेत वाढ करण्याचा घेतला निर्णय!

0 242

मुंबई: आता बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्याही सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. अमिताभ यांना एक्स श्रेणीची सुरक्षा देण्यात आली आहे, अशी माहिती समोर आली आहे.

 

Jawale Jewellers

माहितीनुसार, अमिताभ बच्चन यांच्या सुरक्षेत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यांना एक्स श्रेणीची सुरक्षा पुरवण्यात आल्याची माहिती समोर आली आली.

Manganga

 

दरम्यान, यापूर्वी अमिताभ यांना मुंबई पोलिसांकडून सामान्य सुरक्षा देण्यात आली होती.

 

Leave A Reply

Your email address will not be published.