Latest Marathi News

BREAKING NEWS

पेट्रोल-डीझेल लवकरच स्वस्त होणार?: केंद्र सरकार!

0 346

नवी दिल्ली: पेट्रोल -डीझेलच्या किंमतींबाबत केंद्रातील मोदी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. पेट्रोल-डीझेलचे दर लवकरच कमी होणार असल्याची माहिती समोर येत आहे.

 

Jawale Jewellers

माहितीनुसार, वैश्विक बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती घटल्या आहेत. त्यानंतर पेट्रोलियम कंपन्यांचे मार्जिनही वाढले आहे. त्यामुळे त्यांना तोटा न होता त्यांचा फायदा होत आहे.

Manganga

 

दरम्यान, ही बाब लक्षात घेता सरकार लवकरच पेट्रोल आणि डीझेलचे दर प्रतिलीटर दोन रुपयांनी कमी केले जाऊ शकतात.

Leave A Reply

Your email address will not be published.