Latest Marathi News

BREAKING NEWS

शिवनेरी बसने भर रस्त्यात घेतला अचानक पेट !

0 212

नाशिक: नाशिक-पुणे महामार्गावर चालत्या बसला आग लागली आहे. शिवनेरी गाडीने भररस्त्यात अचानक पेट घेतला.

 

Jawale Jewellers

माहितीनुसार, ही बस नाशिकहून पुण्याला जाणाऱ्या जात होती. बसमधील सर्व प्रवासी सुखरूप आहेत, मात्र क्षणार्धात बसने घेतल्याने बसचे मोठे नुकसान झाले आहे.

Manganga

 

दरम्यान, गाडीने पेट घेताच सर्व प्रवाशी त्वरित गाडीबाहेर पडले त्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.