Latest Marathi News

BREAKING NEWS

शिंदेंसह ४० आमदारांना शिकवणार धडा शिकवण्यासाठी उद्धव ठाकरेंचा ‘हा’ मोठा प्लॅन?

0 518

मुंबई :शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेतून फुटलेल्या ४० आमदारांना धडा शिकवण्यासाठी मोठा प्लॅन आखला आहे.

 

Jawale Jewellers

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी ठाकरेंनी आतापासूनच रणनिती आखण्यास सुरूवात केली असून ४० बंडखोर आमदारांच्या मतदारसंघात ४० नवे उमेदवार पुढे आणण्याचा प्रयत्न ठाकरे करणार आहे. उद्धव ठाकरे लोकसभा, विधानसभा, स्थानिक निवडणुकांच्या तयारीला लागले आहेत. यासाठी ठाकरे यांनी आतापासूनच उमेदवारांची चाचपणी सुरू केली असल्याची माहिती आहे.

Manganga

 

दरम्यान, येत्या निवडणुकीत ठाकरेंचे ४० आमदार आणि शिंदेंचे ४० आमदार असा जोरदार सामना रंगण्याची चिन्ह आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.