Latest Marathi News

BREAKING NEWS

अनिल देशमुख यांचा मुलगा सलिल देशमुख यांना आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी जामीन मंजूर!

0 192

मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा मुलगा सलिल देशमुख यांना मोठा दिलासा मिळाला आहे. सलिल देशमुख यांना आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी जामीन मंजूर झाला आहे. मुंबई सेशन कोर्टाकडून सलिल देशमुखांना दिलासा मिळाला आहे. कोर्टाने देशमुखांना 3 लाखांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे.

 

Jawale Jewellers

दरम्यान, सलिल यांना जामीन मिळाल्यानंतर कोर्टात त्यांची बाजू मांडणारे वकील अनिकेत निकम यांनी प्रतिक्रिया दिली. “आम्ही आज त्यांचा सीआरपीसी कलम 88 अन्वये अर्ज दाखल केला. ईडीने सलिल यांना जरी आरोपी ठरवलं असेल तरी अद्यापर्यंत त्यांच्यावर अटकेची कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही”, असे अनिकेत निकम म्हणाले.

Manganga

 

Leave A Reply

Your email address will not be published.