Latest Marathi News

BREAKING NEWS

“…..म्हणून त्यांना माफ करतो, पण पुन्हा आमच्या वाट्याला गेले तर…..” बच्चू कडू!

0 293

 

Jawale Jewellers

अमरावती : रवी राणा यांनी आपले शब्द मागे घेतल्यानंतर बच्चू कडू यांनीही नरमाईची भूमिका घेतली.

 

Manganga

आमदार रवी राणा यांनी गुवाहाटीला जाण्यासाठी पैसे घेतल्याच्या आरोपांवर बोलताना बच्चू कडू यांनी म्हटलं की, राणा यांची पहिली वेळ आहे म्हणून त्यांना माफ करतो. मात्र पुन्हा आमच्या वाट्याला गेले तर प्रहार केल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा देखील बच्चू कडून यांनी दिला आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.