Latest Marathi News

BREAKING NEWS

“निवडणूक हरलो, जिंकलो तरी खांद्यावरचा भगवा…..”: या मंत्र्याचा उद्धव ठाकरेंवर निशाणा!

0 268

जळगाव: मंत्री गुलाबराव पाटलांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार शब्दांत निशाणा साधला आहे.

 

Jawale Jewellers

गुलाबराव पाटील म्हणाले की, आमच्यावर बोलण्यासाठी काही लोकं सोडलेत, जा त्यांना बदनाम करा. कुणी कितीही आमच्यावर बोलण्याचा प्रयत्न करत असाल तरी ३० वर्ष शिवसेना संघटना वाचवण्यासाठी, वाढवण्यासाठी आम्ही प्रयत्न केले. निवडणूक हरलो, जिंकलो तरी खांद्यावरचा भगवा खाली उतरवला नाही. परंतु आता ३-४ महिन्यांपूर्वी राष्ट्रवादीतून आलेले लोकं आमच्यावर टीका करतायेत. आम्ही मंत्रिपद सोडून गुवाहाटीला गेलो. आम्ही शिवसेना वाचवण्यासाठी हे पाऊल उचलले, असे वक्तव्य करत गुलाबराव पाटलांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

Manganga

 

Leave A Reply

Your email address will not be published.