महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयाकडून ढकलली पुढे; ‘या’ तारखेला होणार सुनावणी!
मुंबई: महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयाकडून पुढे ढकलण्यात आली आहे. आता २९ नोव्हेंबरला ही सुनावणी होणार आहे.
माहितीनुसार, राज्यातील सत्तासंघर्ष, शिवसेनेतील फूट आणि १६ आमदारांची अपात्रता अशा अनेक मुद्द्यांवर सर्वोच्च न्यायालयात ही सुनावणी होणार होती.

दरम्यान, आता ही सुनावणी २९ नोव्हेंबर रोजी होणार आहे.