Latest Marathi News

BREAKING NEWS

१६ आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्याबाबत उद्या सर्वोच्च न्यायालयात होणार सुनावणी!

0 214

 

Jawale Jewellers

मुंबई: सर्वाच्च न्यायालयात महाराष्ट्र सत्तासंघर्षासंदर्भात उद्या सुनावणी होणार आहे. उद्या सकाळी १०:३० वाजता सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. १६ आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्याबाबत सर्वोच्च न्यायालयात सुभाष देसाई यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी होणार आहे.

 

Manganga

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणी साऱ्यांचे लक्ष लागले आहे.(सौ. साम)

Leave A Reply

Your email address will not be published.