Latest Marathi News

BREAKING NEWS

मनसे, भाजप आणि शिंदे गटाची महायुती: राज ठाकरे यांची मोठी प्रतिक्रिया!

0 90

मुंबई: मनसे, भाजप आणि शिंदे गटाची जवळीक वाढत असून त्यांची महायुती होणार असल्याची जोरदार चर्चा होती. या चर्चांवर राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

 

Jawale Jewellers

यावेळी राज ठाकरे म्हणाले, दीपोत्सवाचं उद्घाटन होतं. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना बोलावलं यात काही गैर आहे का? उद्या मी एखाद्या फिल्म स्टारला बोलावलं असतं तर मी चित्रपट व्यवसायात जाणार असं होतं का?, असा सवाल करत राज ठाकरे यांनी महायुतीच्या चर्चेला पूर्णविराम दिल्याचेच दिसून आले.

Manganga
Leave A Reply

Your email address will not be published.