Latest Marathi News

BREAKING NEWS

Breaking : गुजरात मधील मोरबी मध्ये पूल कोसळला ; दुर्घटनेत 60 जणांचा मृत्यू : मृत्यूचा आकडा वाढवण्याची शक्यता

सदर अपघाताच्या वेळी पुलावर सुमारे ४०० ते ५०० जण उपस्थित होते, असे सांगण्यात येत आहे. सदर जूना असून काही दिवसांपूर्वीच या केबल ब्रिजची दुरुस्ती करण्यात आली होती.

0 893

अहमदाबाद : गुजरातच्या मोरबी येथे रविवारी सांयकाळी मोठी दुर्घटना घडली आहे. मच्छु नदीवरील केबल ब्रिज कोसळला आहे. या दुर्घटनेत ३५ लोकांच्या मृत्यू झाला आहे.

Jawale Jewellers

मिळालेल्या माहितीनुसार, गुजरातमधील मोसबी येथे मच्छू नदीवरील केबल पूल तुटल्यामुळे मोठी दुर्घटना घडली आहे. या घटनेत पूलावरील अनेक नदीत वाहून गेले आहेत. या घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासनाचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि बचावकार्य सूरू केले. या दुर्घटनेत आतापर्यंत 60 जणांचा मृत्यू झाला असल्याची बातमी समोर येत आहे.

Manganga

 

 

सदर अपघाताच्या वेळी पुलावर सुमारे ४०० ते ५०० जण उपस्थित होते, असे सांगण्यात येत आहे. सदर जूना असून काही दिवसांपूर्वीच या केबल ब्रिजची दुरुस्ती करण्यात आली होती. सदर पुलाचे तीन दिवसांपूर्वीच उद्घाटन करण्यात आले होते. त्यामुळे हा पूल काही दिवसापूर्वीच खुला करण्यात आला होता.

सदर दु्र्घटने बाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्याशी संवाद साधला. त्यांनी तात्काळ बचाव कार्यासाठी पथकांचे सहकार्य घेण्यास सांगितले आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.