Latest Marathi News

BREAKING NEWS

“दाऊदसारख्या कित्येकांना मी अंगावर घेतलंय, ज्यांची सुरक्षा काढली…..”: ‘यांचा’ राज्य सरकारला इशारा!

0 55

नाशिक : राज्य सरकारने महाविकास आघाडीच्या नेत्यांची सुरक्षा कमी केलीय तर काही नेत्यांची सुरक्षा काढण्यात आली आहे. त्यावर माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी आपलं मत मांडत, शिंदे सरकारला इशाराही दिला आहे.

 

Jawale Jewellers

भुजबळ म्हणाले, “सुरक्षा काढली या बाबत काही ही बोलणार नाही आरोप करणार नाही. मी गृहमंत्री असताना माझ्यावर हल्ला झाला होता. मला अनेक अडचणी आल्या. दाऊदसारख्या कित्येकांना मी अंगावर घेतलंय. ज्यांची ज्यांची सुरक्षा काढली त्याबाबत सरकारने पुनर्विचार करावा, असे भुजबळ म्हणालेत.

Manganga

 

Leave A Reply

Your email address will not be published.