Latest Marathi News

BREAKING NEWS

‘ज्यांना मोठं समजत होतो, तेच छोटे निघाले’: नितीन गडकरी!

0 551

मुंबई: मुंबई आयआयटीमध्ये एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात नितीन गडकरी यांनी हजेरी लावली. यावेळी त्यांनी मोठे विधान केले आहे.

 

Jawale Jewellers

यावेळी ते म्हणाले, “दिल्लीचं पाणी चांगलं नाही. दिल्लीत खूप हुशारीने काम करावं लागतं, दिल्लीत ज्यांना मी मोठे समजायचो ते मोठे नव्हते आणि ज्यांना मी छोटा समजायचो ते खूप मोठे निघाले, असे गडकरी यांनी म्हटले आहे.

Manganga

 

दरम्यान, गडकरी यांचा नेमका रोख कुणाकडे? अशी चर्चा सुरू झाली आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.