Latest Marathi News

BREAKING NEWS

ठाकरे गटाची गळती सुरूच: ‘या’ दोन नेत्यांचा समर्थकांसह राजीनामा!

0 521

सोलापूर : ठाकरे गटात सुरू असलेली गळती अद्यापही सुरूच आहे. आता पुन्हा एकदा ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोटमधील ठाकरे गटाच्या तालुकाप्रमुखासह शहर प्रमुख आणि इतर कार्यकर्त्यांनी राजीनामे दिले आहेत. ठाकरे गटाचे हे सर्व पदाधिकारी लवकरच शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येत आहे.

 

Jawale Jewellers

माहितीनुसार, अक्कलकोटचे तालुकाप्रमुख संजय देशमुख आणि शहर प्रमुख योगेश पवार यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या अनेक समर्थकांनी देखील राजीनामा दिला असून, ते शिंदे गटात सामील होणार आहेत.

Manganga

 

दरम्यान, अक्कलकोटमध्ये ठाकरे गटात मोठी पोकळी निर्माण होण्याची शक्यता आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.