Latest Marathi News

परतीच्या पावसामुळे भाज्यांच्या दरात ‘इतक्या’ टक्क्यांनी वाढ!

0 125

नाशिक : परतीच्या पावसामुळे शेतीचं नुकसान झाल्याने गेल्या काही दिवसात भाज्यांच्या दरात कमालीची वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे अनेकांच्या घराचं बजेटवर परिणाम होतोत. भाज्याचे दर 20-25 टक्क्यांनी वाढले आहेत.

 

नाशिकमध्ये भाजीपाला दरात झालेली वाढ खालीलप्रमाणे:
मेथी जुडी- 50 ते 60 रुपये मार्केट दर तर किरकोळ दर 70 ते 80 रुपयांवर
कोथिंबीर- 40 ते 50 रुपये मार्केट दर तर किरकोळ बाजारातील दर 70 ते 80 रुपयांवर
टोमॅटो 40 ते 50 रुपये मार्केट दर तर किरकोळ तर 70 ते 80 रुपयांवर
भेंडी – 40 ते 50 रुपये मार्केट दर तर किरकोळ दर 70 ते 80 रुपयांवर
वांगी- 50 ते 60 रुपये मार्केट दर तर किरकोळ दर 70 ते 80 रुपयांवर

Manganga
Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!