नालासोपारा : नालासोपारा येथे मीरा भाईंदरमधील नवघर पोलिस ठाण्यात पोलिस नायक म्हणून कार्यरत असमाऱ्या एका पोलिसाने महिलेवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे.
याबद्दल अधिक माहिती अशी कि, राहुल लोंढे असं मीरा भाईंदर मधील नवघर पोलिस ठाण्यात पोलिस नायक म्हणून कार्यरत असणाऱ्या पोलिसांचे नाव आहे. मात्र, आरोपी पोलीस फरार झाला असून त्याचा अद्याप त्याचा ठिकाणा लागलेला नाही.

दरम्यान, पोलिसांकडून त्याचा शोध सुरु आहे. शिवाय आरोपी राहुल लोंढे याच्यासर त्याची प्रियसी प्रिया उपाध्य यांच्यावर नालासोपारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आहे.