Latest Marathi News

BREAKING NEWS

आजचे दिनविशेष: जाणून घ्या इतिहासातील महत्वाच्या घटना!

0 170

आटपाडी : मायक्रोसॉफ्टचे संस्थापक आणि जगातील श्रीमंत व्यक्तींपैकी एक बिल गेट्स यांचा आज जन्मदिवस आहे. याव्यतिरिक्त आणखी कोणते महत्वाचे दिवस आहेत ते या दिनविशेषच्या माध्यमातून जाणून घेऊयात.

1867 : स्वामी विवेकानंदांच्या शिष्या भगिनी निवेदिता यांचा जन्म

Manganga

1886 : स्टॅच्यू ऑफ लिबर्टी अमेरिकेला समर्पित

1914 : शास्त्रज्ञ जोनास एडवर्ड साल्क यांचा जन्म

1955 : पेप्सिकोच्या अध्यक्षा आणि मुख्य कार्यकारी अधिकारी इंद्रा नूयी यांचा जन्मदिवस

1955 : मायक्रोसॉफ्टचे संस्थापक आणि जगातील श्रीमंत व्यक्तींपैकी एक बिल गेट्स यांचा जन्मदिवस

196 2 : क्युबन क्षेपणास्त्र निष्क्रिय करण्याची घोषणा

 

1971 : ग्रेट ब्रिटनने प्रॉस्पेरो लाँच केले

2009 : पाकिस्तानातील पेशावर शहरात आत्मघातकी बॉम्बस्फोट

 

2012 : सीरियात शस्त्रसंधीचे उल्लंघन, 128 जणांचा मृत्यू

 

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!