Latest Marathi News

BREAKING NEWS

“खोकेवरून आमदारांमध्ये भांडण…. त्यामुळे समाधान वाटत”: आदित्य ठाकरे!

0 268

मुंबई : पुन्हा एकदा खोक्यावरून महाराष्ट्राचे राजकारण तापल्याचे पहायला मिळत आहे. अशातच आता आदित्य ठाकरे यांनी पुन्हा एकदा खोक्यावरून शिंदे गटाला जोरदार टोला लगावला आहे.

 

Jawale Jewellers

आदित्य ठाकरे म्हणाले, खोके कोणाकडे किती पोहोचले यावरून दोन – तीन आमदारांमध्ये आता भांडण सुरू झाले आहे. चाळीस गद्दार गेले मात्र नवे सहकारी आमच्यासोबत येत आहेत. त्यामुळे समाधान वाटत असून, त्यांना घेऊन आम्ही पुढे जात आहे, अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांनी दिली आहे.

Manganga
Leave A Reply

Your email address will not be published.