Latest Marathi News

BREAKING NEWS

“आम्हाला पैसे दिले की नाही मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी लोकांसमोर स्पष्ट करावं”

0 356

अमरावती : आमदार रवी राणा यांनी आमदार बच्चू कडू यांच्यावर गुवाहाटीला जाऊन कोट्यवधी रुपये लुटल्याचा गंभीर आरोप केला होता. या आरोपानंतर बच्चू कडू यांनी आक्रमक प्रतिक्रिया दिली आहे.

 

Jawale Jewellers

बच्चू कडू यांनी 1 नोव्हेंबरपर्यंत पुरावे सादर करण्याचे आव्हान रवी राणा यांना केले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही नोटीस पाठवणार आहोत. आम्हाला पैसे दिले की नाही हे त्यांनी लोकांसमोर स्पष्ट करावं, आम्ही वेगळा विचार घेऊन शिंदे गटासोबत गेलो होतो. मात्र आता सत्तेतला आणि मंत्रीपदाच्या शर्यतीत असलेल्या रवी राणा यांनी माझ्यावर आरोप केले. एकट्या बच्चू कडू यांच्यावर आरोप केले असं नाही तर 50 आमदारांवर आरोप झाले आहेत, असे बच्चू कडू यांनी वक्तव्य केले आहे.

Manganga

 

Leave A Reply

Your email address will not be published.