Latest Marathi News

BREAKING NEWS

नोव्हेंबरमध्ये ‘या’ दिवशी राहणर बँका बंद: आधीच उरकून घ्या सर्व बँकांमधील कामे!

0 349

नवी दिल्ली: प्रत्येक सणासह कौटुंबीक, शैक्षणिक कामांसाठी नागरिकांना पैशांची आवश्यकता भासतेच आणि त्यासाठी त्यांना बँकेची आवश्यकता असते. त्या सर्व नागरकांसाठी एक महत्वाची बातमी आहे ती म्हणजे त्यांना जर आता काही बँकेची कामं करायची असतील तर त्यांनी येत्या नोव्हेंबर महिन्यात बँक नक्की कधी उघडी आहे याची माहिती घ्यायला हवी. कारण पुढील महिन्यात बँका तब्बल दहा दिवस बंद असणार आहेत.

 

 

Jawale Jewellers

राज्यांमधील विशिष्ट सुट्ट्यांची सर्व यादी खालीलप्रमाणे –
१ नोव्हेंबर २०२२ – कन्नड राज्योत्सव/कुट – बंगळुरू आणि इंफाळमध्ये बँका बंद
6 नोव्हेंबर 2022 – रविवार (साप्ताहिक सुट्टी)
8 नोव्हेंबर 2022 – गुरु नानक जयंती/कार्तिका पौर्णिमा/रहस पौर्णिमा/वंगाळा उत्सव बँका आगरतळा, बंगळुरू, गंगटोक, गुवाहाटी, इम्फाळ, कोची, पणजी, पाटणा, शिलाँग आणि तिरुअनंतपुरम या ठिकाणी सुट्ट्या बंद.
11 नोव्हेंबर 2022 – कनकदास जयंती/ वांगला उत्सव – बंगळुरू आणि शिलाँगमध्ये बँका बंद
12 नोव्हेंबर 2022 – शनिवार (महिन्याचा दुसरा शनिवार)
13 नोव्हेंबर 2022 – रविवार (साप्ताहिक सुट्टी)
20 नोव्हेंबर 2022 – रविवार (साप्ताहिक सुट्टी)
23 नोव्हेंबर 2022 – सेंग कुत्सानेम- शिलाँगमध्ये बँका बंद
26 नोव्हेंबर 2022 – शनिवार (महिन्याचा चौथा शनिवार)
27 नोव्हेंबर 2022 – रविवार (साप्ताहिक सुट्टी)

Manganga

 

Leave A Reply

Your email address will not be published.