Latest Marathi News

BREAKING NEWS

भाजप-शिंदे गट महायुतीत मनसेचे स्वागत….: ‘या’ मंत्र्याचे मोठे वक्तव्य!

0 216

शिर्डी : मनसे, भाजप, शिंदे गटातील अनेक नेत्यांनी महायुतीबाबत सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या आहेत. अशातच आता युतीवर राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मोठी वक्तव्य केले आहे.

 

Jawale Jewellers

पाटील म्हणाले, “शिंदे फडणवीस सरकार हे लोकांसाठी काम करून निर्णय घेत आहे. महायुतीत कोणाला घ्यायचे याचा सर्वस्वी अधिकार पक्षश्रेष्ठींचा असून राजसाहेब ठाकरे यांच्या विकासाच्या भूमिकेचे आम्ही स्वागतच केले आहे. जनाधार लाभलेल्या या युतीत जर मनसे सहभागी होत असेल तर त्यांचे दिलसे स्वागतच करू, असे सूचक वक्तव्य राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले आहे.

Manganga

 

Leave A Reply

Your email address will not be published.